NEW!Incredible offer for our exclusive subscribers! Read More
Entertainment

South celebs who will make Bollywood debuts in 2022- Samantha in bollywood – हे साऊथ कलाकार करतायेत बॉलीवूडमध्ये एंट्री

1 Mins read

रश्मीका मंदाना, समंथा मागोमाग ह्या कलाकारांनी घेतली बॉलिवूडमध्ये एंट्री

बॉलीवूड म्हणजे ड्रामा ,भांडण ,रोमान्स , कधीकधी ओव्हरअक्टिंग असं एक समीकरण असत. जगात कुठेही गेला तर बोललीवूडचा दबदबा कायमच असतो. पण आता बॉलीवूड सोबत साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमे देखील लोक आवडीने बघतायेत. त्याचं हिंदीमधून असणार डबिंग , ऍक्टिंग ,हिंदी-मराठी मिक्स असे , कधी वजनदार-कधी कॉमेडी असे डायलॉग खूप लोक खूप एन्जॉय करतात , त्यात कलाकार जर जीव आतून ऍक्टिंग करत असेल, तर त्याचे वॉलपेपर त्यांच्या फेमस गाण्याच्या रिंगटोन सद्याच्या घडीला सर्वांच्या आवडीचे रील्स असं सगळं त्या अभिनेता अभिनेत्री संबधित गोष्टी स्वतःच्या आयुष्यात वापरून अक्षरशः त्या कलाकाराला डोक्यावर घेतलं जात .

Dhindora (BB Ki Vines) Web Series YouTube Cast, Real Name, Actors Name,Timings, Wiki

Zee Family Pack 39 Channel list & Price 2019

हे ऍक्टर एक्टरेस देखील आपल्या ह्या गोष्टी भरपूर एन्जॉय करतात आणि अजून वेगवेगळ्या अश्या भाषेत काम करण्यासाठी वाव शोधतात. असेच काही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधले कलाकार आहे ज्यांना बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळतेय २०२२ मध्ये .चला जाणून घेऊया ह्यांची नाव.

विजय देव्रकोंडा

साऊथचा कबीर सिंग म्हणजे विजय देवरकोंडा आता लवकरच लिगर या कारण जोहर दिग्दर्शित चित्रपटातून बोललीवूडमध्ये पदार्पण करत आहे ,विजयसोबत अनन्या पांडेदेखील मुख्य भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे .

रश्मीका मंदाना

 

नॅशनल क्रश सोबत सध्या पुष्पा चित्रपटामुळे चर्चत आलेली अभिनेत्री रश्मीका मंदाना ‘ मिशन मजनू ‘ ह्या चित्रपटामार्फत सिद्धार्त मल्होत्रासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय .

नागा चैतन्या

नागार्जुनचा मुलगा आणि तेलगू स्टार नागा चैतन्या अमीर खान सोबत ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटामार्फत बॉलिवूडमध्ये प्रवेश करतोय .

बेलमकोंडा साई श्रीनिवास

बेलमकोंडा साई श्रीनिवास हे व्हि .व्हि .विनायक दिग्दर्शित ‘चत्रपती’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून २०२२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

राशी खन्ना

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना लवकरच ‘योद्धा’ या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पाटणी सोबत पदार्पण करणार आहे.

नयनतारा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री नयनतारा लवकरच किंग खान सोबत अटलीच्या सिनेमातून पदार्पण करतेय .

आदिवी शेष

अभिनेता आदिवी शेष सुद्धा लवकरच ‘मेजर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करतोय .त्याच हिंदी वरच प्रभुत्व पाहून प्रेक्षकवर्ग देखील त्याच्या अभिनयावर खुश आहे.

समंथा

‘द फॅमिली मॅन २’ या ओटीटी सिरिसमध्ये अभिनयाची छाप उमटवणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री समंथा दिग्दर्शित देखील तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय .

तर हे अभिनेते-अभिनेत्र्या आहे, ज्यांना तुम्हाला या वर्षी बॉलिवूडमध्ये काम करताना बघता येईल. आता बघूया, टॉलिवूड प्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील कोणते अभिनेते- अभिनेत्री वर्चस्व गाजवतय.

 

Related posts
Entertainment

Disney Twisted Wonderland Voice Actors, Wonderland Voice Cast And Wonderland Voice Characters

2 Mins read
Disney Twisted Wonderland Voice Actors-Disney Twisted Wonderland is a Japanese language mobile game based on Disney villains from various franchises. It works…
Entertainment

Makarand Anaspure Biography, Age, Height, Weight, Wife and More

1 Mins read
Makarand Anaspure is Indian actor, director, and prouder. Makarand was born on 22 July 1969 in Beed, Maharashtra. He is known for…
Entertainment

Priticha Vanva Uri Petla Cast Colors Marathi, Actors Name, Lyrics, Timings, Wiki

1 Mins read
We are here with Priticha Vanva Uri Petla an upcoming Marathi television show. This new series is starting soon on the Colors Marathi…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *